Call: +91 86949 47070
New Online + Offline Banking Batch Starting 1 September 2026
Call: +91 86949 47070
New Online + Offline Banking Batch Starting 1 September 2026
Call: +91 86949 47070
New Online + Offline Banking Batch Starting 1 September 2026
Call: +91 86949 47070

Building Strong Foundations for a Successful Future.
Building Strong Foundations for a Successful Future.
छत्रपती संभाजीनगरमधील स्पर्धा परीक्षांसाठीचा विश्वासनीय क्लास — अनुभवी शिक्षक, मर्यादित बॅचेस आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष.
A Strong Foundation for Lifelong Success.
अनुभवी शिक्षक, मर्यादित बॅच, नियमित टेस्ट आणि वैयक्तिक मार्गदर्शनासह आजच आमच्या ऑफलाइन बॅचमध्ये प्रवेश घ्या.


Find the Right Course for Your Goal
Every exam is different — so is our preparation strategy. Pick your target exam and get a structured, mentor-led path from day one to result day.
MCAER
MCAER PG-CET हा महाराष्ट्रातील कृषी पदव्युत्तर प्रवेश परीक्षेसाठी खास तयार केलेला अभ्यासक्रम आहे. अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन, नवीन अभ्यासक्रमानुसार अध्यापन, नियमित...
- 0 Lessons
- 465 Students
BANKING
सारथी एज्युकेशनचा बँकिंग कोर्स हा IBPS, SBI, RBI आणि इतर बँकिंग परीक्षांची संपूर्ण तयारी करून देतो. अनुभवी शिक्षक, नियमित टेस्ट,...
- 0 Lessons
- 654 Students




Building Careers. Creating Success.
सारथी एज्युकेशन ही स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विश्वासार्ह संस्था आहे. सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि दर्जेदार शिक्षण देणे हे आमचे ध्येय आहे.
2019 पासून, आम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षण, अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन आणि परीक्षाकेंद्रित प्रशिक्षण देत आहोत. प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य दिशा, आत्मविश्वास आणि उत्तम तयारी मिळावी, जेणेकरून तो आपल्या स्वप्नातील सरकारी नोकरी मिळवू शकेल, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. "तुमचे यश हेच आमचे ध्येय" हीच आमची प्रेरणा आहे.
- अनुभवी शिक्षकांकडून उत्तम मार्गदर्शन.
- प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष.
- यशस्वी भविष्यासाठी दर्जेदार शिक्षण.
Our Students, Our Pride
खरे विद्यार्थी. खरे यश. योग्य मार्गदर्शनाचा खरा पुरावा.
Why Choose Saarthi Education ?
सार्थी एज्युकेशनमध्ये आम्ही अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन, वैयक्तिक लक्ष आणि विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून शिक्षण देतो, ज्यामुळे प्रत्येक विद्यार्थी आत्मविश्वासाने आपले शैक्षणिक ध्येय पूर्ण करू शकतो.
Expert Faculty
अनुभवी शिक्षकांकडून शिका, जे अवघड संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगतात आणि योग्य मार्गदर्शन करतात.
Personalized Learning
प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या गरजेनुसार वैयक्तिक अभ्यास योजना आणि विशेष लक्ष दिले जाते.
Doubt Support
तुमच्या शंका दूर करण्यासाठी विशेष मार्गदर्शन.
Free Library
अभ्यास आणि सरावासाठी विद्यार्थ्यांना मोफत लॅब सुविधा.


Frequently Asked Questions
Find answers to common questions about our courses, classes, admission process, and student support.
सार्थी एज्युकेशन इतर कोचिंग संस्थांपेक्षा वेगळे का आहे?
अनुभवी शिक्षक, वैयक्तिक लक्ष, मर्यादित बॅच, नियमित टेस्ट आणि विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून शिक्षण ही आमची वैशिष्ट्ये आहेत.
अभ्यास साहित्य (Study Material) मिळते का?
होय, परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना दर्जेदार अभ्यास साहित्य आणि आवश्यक नोट्स उपलब्ध करून दिल्या जातात.
Doubt-solving सुविधा आहे का?
विद्यार्थ्यांच्या सर्व doubt दूर करण्यासाठी doubt-solving sessions घेतली जातात.
टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा घेतल्या जातात का?
विद्यार्थ्यांची तयारी आणि परीक्षेतील कामगिरी सुधारण्यासाठी नियमित टेस्ट आणि सराव परीक्षा घेतल्या जातात.
विद्यार्थ्यांसाठी Library ची सुविधा उपलब्ध आहे का?
विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी मोफत Library सुविधा उपलब्ध आहे.






Take Saarthi
Saarthi Education App Wherever You Go
Study material, test series, and doubt support — now in your pocket. Download the Saarthi Education app and keep your preparation on track, anytime, anywhere.
















